Baha'is under the Provisions of the Covenant (BUPC)

Saturday 12 June 2021

निषेध ! निषेध ! निषेध !

 



निषेध ! निषेध ! निषेध ! 

आम्ही, भारतातील बी.यू.पी.सी. बहाई, आमच्या संघटनेवर करण्यात आलेला खटला आणि आमची बदनामी करण्याच्या व इतर हास्यास्पद व निराधार प्रयत्नांचा निषेध करतो. आमच्या संप्रदायाची वेबसाइट बंद करण्याचा आणि इंटरनेटवर आमच्या संप्रदायाचा प्रचार-प्रसार प्रतिबंधित करण्याच्या आणखी एक प्रयत्न आहे. (फाईल संलग्न केलेली पहा).

बहाउल्लाहची शिकवण न्यायावर आधारित असताना पाखंडी विश्व न्याय मंदिर, इतर बहाई पंथांच्या प्रचार-प्रसार प्रयत्नांना अडथळा आणण्याची संधी सधी सोडत नाही.

स्मरणपत्र म्हणून, यापूर्वीच्या प्रयत्नांवर पाखंडी विश्व न्याय मंदिराचा कोर्टात तीन वेळा पराभव झाला - डब्ल्यू.आय.पी.ओ. २००:: http://www.bupc.org/wipo/wipo-press-release.html) आणि युनायटेड स्टेट्स फेडरल कोर्ट ऑफ 7th सर्किट मध्ये आणि अमेरिकेच्या  फेडरल  कोर्ट च्या 7th सर्किट ऑफ अपीलमध्ये २०१० साली (https://cite.case.law/f3d/628/837/). पाखंडी विश्व न्याय मंदिर भूतकाळपासून शिकला नाही आणि चौथ्यांदा अपमानित होण्याची हिम्मत करित आहे.

इराण, इराक, भारत, कोरिया इत्यादी विविध देशांवर बहाईंचा छळ केल्याबद्दल टीका करण्यार्या हेटरोडॉक्स बहाईंच्या या हुकुमशाही प्रयत्नाचा निषेध करण्यासाठी जगातील सर्व न्यायप्रेमी जनतेला आम्ही आवाहन करतो. न्यायालयीन खटल्यांची धास्ती घेऊन इतर संप्रदायांना धमकी देण्यात देत आहे. पाखंडी विश्व न्याय मंदिराला त्याच्या पैशांवर आणि शक्तिवर जास्त विश्वास आहे आणि त्यांना वाटते की ते काहीही करू शकतात. त्यांचे मूल्यांकन गंभीर चुकांवर आहे.

अशा प्रत्येक प्रयत्नामुळे आम्हाला आमच्या अखंड जागतिक शैक्षणिक अध्यापनाच्या प्रयत्नांना पुढे नेण्यास मदत होते आणि लोकांच्या मनामध्ये आणि आत्म्यावरील देवाच्या प्रेमाच्या ज्वालांची तीव्रता वाढविण्यास मदद होते.

बहाई संविदाच्या तरतूदीखाली (बी.यू.पी.सी.) भारत.


Translated by Baha'i Council of Mumbai

Originally Posted on https://bupcindia.blogspot.com/2021/06/blog-post.html

0 comments:

Post a Comment

Baha'u'llah

The Return of Christ

As the Bab gave his life so that Baha'u'llah should live, Baha'u'llah and 'Abdu'l-Baha gave their lives that the Davidic lineage should last for ever as the Presidents of the true Universal House of Justice of Baha'u'llah. The line of David has continued safe in America from the days of the Master's visit to that continent in 1912 when he rested for a day in the Rocky Mountains and where God has established his seed for ever.

http://www.uhj.net

Popular